Recognized by UGC - Under 2 (f) And Under 12 (B)

Loknayak Bapuji Aney Mahila Mahavidyalaya, Yavatmal

लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालय, यवतमाळ.

Accredited with "B" Grade by NAAC (2019).

(Affiliated To Sant Gadge Baba Amravati University)

Padmavibhushan Loknayak Bapuji Aney Alias Madhav Shrihari Aney

Home >> Departments >> Language >> Marathi

मराठी विभाग

महाविद्यालयाच्या प्रारंभापासून मराठी (आवश्यक) आणि मराठी साहित्य या दोनही विषयांचे अध्यापन अविरत आणि अखंडपणे सुरु आहे.मराठी भाषा आणि मराठी साहित्य या विषयांच्या आकलनासाठी आणि जागतिकीकरणाची जाण ठेवून विद्यार्थिनींचा सर्वांगीण विकास व्हावा, या उदात्त हेतूने नामवंत वक्त्यांच्या व्याख्यानांचे आयोजन केले जाते. विद्यार्थिनींचे भाषावैभव आणि साहित्याभिरुची वृद्धिंगत व्हावी,त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला पूरक असलेल्या भाषिक आणि वाङ्मयीन कौशल्यांच्या विकास व्हावा, तसेच स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने मराठी भाषाविषयक ज्ञानात समृद्धता यावी,याकरिता मराठी भाषा व साहित्याच्या संदर्भातील विविध उपक्रम राबविले जातात. विद्यार्थिनींच्या सुप्त कला गुणांना प्रोत्साहन मिळावे, याकरिता विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते.

Comming Soon ...

Please visit again later

John

Dr. Dayane Mamata Vasantrao

Assistant Professor

Head of Department


17 April, 2006
M.A, B.Ed, NET, SET, Ph.D
mamatadayane07@gmail.com
9422391217
Copyright © 2021 Loknayak Bapuji Aney Mahila Mahavidyalaya, Yavatmal.