
Accredited with "B" Grade by NAAC (2019).
(Affiliated To Sant Gadge Baba Amravati University)
Padmavibhushan Loknayak Bapuji Aney Alias Madhav Shrihari Aney
महाविद्यालयाच्या स्थापनेपासूनच पदिी स्तरािर संगीत हा विषय शिकविला जातो. सत्र 2003 - 2004 पासून पदव्युत्तर विभाग सुरू करण्यात आला ि यितमाळ जजल्ह्यात संगीत विषयात एम. ए .असलेले आमचे एकमेि महाविद्यालय आहे. अनेक विद्यार्थिनींना गुणित्ता यादीत स्थान प्राप्त झाले असून सुिणि पदकाने सन्माननत करण्यात आले आहे. विद्यार्थिनींसाठी दरिषी सुगम संगीत िगि,ब्रिज कोसि चे आयोजन करण्यात येते. विभागाच्या माजी विद्यार्थिनी संगीत क्लास, मंचप्रदििन,संगीत शिक्षक या माध्यमातून संगीत क्षेत्रात कायिरत आहेत. विभागाद्िारे यु. जी.सी.पुरस्कृत दोन राष्ट्रीय चचािसत्रांचे आयोजन करण्यात आले,तयांच्या दोन िोधननबंध पुजस्तकांचे प्रकािनही याप्रसंगी करण्यात आले. पंडित हृदयनाथ मंगेिकर ,पंडित राहुल देिपांिे ,पंडित विकास किाळकर, राजदत्त यासारख्या सुप्रशसद्ध व्यक्तींनी संगीत विभागाला भेट देऊन विद्यार्थिनींचे कौतुक केले आहे.