Recognized by UGC - Under 2 (f) And Under 12 (B)

Loknayak Bapuji Aney Mahila Mahavidyalaya, Yavatmal

लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालय, यवतमाळ.

Accredited with "B" Grade by NAAC (2019).

(Affiliated To Sant Gadge Baba Amravati University)

Padmavibhushan Loknayak Bapuji Aney Alias Madhav Shrihari Aney

Home >> Departments >> Social Science >> Home Economics

Home Economics

  • गृह अर्थशास्त्र विषयाची सुरुवात -१९७१
  • गृह अर्थशास्त्र विभागात पदव्युत्तर ची सुरुवात-१९८४
  • गृह अर्थशास्त्र विषयात खालील सात शाखा शिकविल्या जातात.
  1. कौटुंबिक साधन संपत्तीचे व्यवस्थापन
  2. मानवी विकास
  3. मस्त शास्त्र आणि फॅशन डिझायनिंग
  4. उपभोक्ता अर्थशास्त्र
  5. अन्न आणि पोषण
  6. विवाह आणि कौटुंबिक नातेसंबंध
  7. विस्तार शिक्षण आणि संप्रेषण
  8. संशोधन पद्धती आणि सांख्यिकी
  • प्रति वर्षी जवळपास या विषयाला ७०० ते ८०० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतात
  • सत्र १९८४ पासून आतापर्यंत यु.जी. आणि पी.जी.च्या अनेक विद्यार्थिनींनी गुणवत्ता यादीमध्ये आपले स्थान पटकाविले असून अनेक विद्यार्थिनींनी सुवर्णपदकही प्राप्त केले.
  • गृह अर्थशास्त्र विभागाद्वारा खालील विशेष उपक्रम विद्यार्थिनीच्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीने राबविले जातात.
  • प्रत्येक वर्षी विभागाद्वारा "कमवा व शिका" या उपक्रमाअंतर्गत" मूलभूत शिवणकाम आणि फॅशन डिझायनिंग" प्रमाणपत्र कोर्स चे (महाराष्ट्र शासना द्वारा आयोजित) आयोजन
  • कमी किमतीत पोषक पदार्थ पॅकिंग करून विक्री.
  • आनंद मेळावा, फूड फेस्टिवल, कँटीन प्रोजेक्ट चे आयोजन.
  • कचऱ्यातून कलेच्या वस्तूची विक्री व प्रदर्शन चे आयोजन.
  • विविध प्रकारच्या शैक्षणिक भेटी आणि सहलीचे आयोजन.
  • विविध विषयावर तज्ञ लोकांचे मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन.
  • माजी विद्यार्थिनी द्वारा विविध उपक्रमाचे आयोजन.
  • पी.जी.आणि यु.जी.च्या विद्यार्थी द्वारा सेमिनार सादरीकरण (पीपीटी सह) उपक्रमाचे आयोजन.
  • अभ्यासक्रमाचे संबंधित आणि सद्य: परिस्थिती संबंधित विषयावर गटचर्चेचे आयोजन.
  • विविध विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन.
  • इतर संस्थेद्वारे आयोजित उपक्रमांमध्ये, कार्यशाळेमध्ये विद्यार्थिनींना सहभागी करून देणे.
  • आहार व आरोग्य जनजागृती उपक्रमाचे आयोजन- वैद्यकीय तपासणी,रक्तदान, रक्तगट तपासणी आणि इतर चाचण्या.
  • सामाजिक समस्या वर आधारित विविध उपक्रमात सहभाग - रॅली.
  • विविध प्रकारच्या विषयावर आधारित संशोधन उपक्रमात सहभाग.
  • राष्ट्रीय सेवा योजना, मागास वस्ती, शासकीय शाळांमध्ये आरोग्य तपासणी, औषध वाटप, पोषक पदार्थांचे वाटप, स्वच्छता व आरोग्य बाबत मार्गदर्शन उपक्रमांचे आयोजन.
  • विविध स्पर्धेचे आयोजन- प्रश्न मंजुषा स्पर्धा, निबंध स्पर्धा,वेशभूषा,प्रांतीय पदार्थ डेकोरेशन, मेहंदी, केशभूषा,रांगोळी इ.
  • गृह अर्थशास्त्र विभागात प्रत्येक वर्षी जागतिक स्तनपान सप्ताह, जागतिक पोषण सप्ताह आणि जागतिक अन्न निमित्त विविध उपक्रमांचे व स्पर्धेचे आयोजन.

1 / 3
2 / 3
3 / 3
John

Dr. Waghela Lata Jamnadas

ssociate Professor

Head of Department


7 Dec, 1987
M.A, B.Ed, M.Phil, Ph.D
latawaghela11@gmail.com
9881487778
John

Miss. Salame Monali Mohansing

Assistant Professor


26 July, 2007
M.A, NET
salamemonali@gmail.com
9970821842
John

Dr. Deshmukh Sarita

Assistant Professor


11 Nov, 2019
M.A, M.Phil, B.ED, P.HD
saritadeshmukh2016@gmail.com
9545966888
Copyright © 2021 Loknayak Bapuji Aney Mahila Mahavidyalaya, Yavatmal.